GK Test 45: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2025 1. WHO ची स्थापना कधी झाली ? 1980 1947 1951 19482. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते ? चलो दिल्ली संरक्षण स्वराज्य एकात्मता आझाद भारत विश्वास एकता बलिदान3. …….ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती होय. महिला व बालकल्याण समिती समाजकल्याण समिती स्थायी समिती जल व्यवस्थापन व जल निस्सारण समिती4. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगतसिंग महात्मा फुले5. महाराष्ट्र राज्याचा पहिला Electronic Manufacturing Cluster कोठे तयार होणार आहे ? नवी मुंबई पुणे सोलापूर नागपूर6. __________या कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचु शकतो मुळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. RAM DOS ROM EXTRENAL7. गोंदिया जिल्ह्यातील खालील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे ? बिरसी कारंजी नागरा फुलपूर8. चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे ? गुगल मॅप यापैकी नाही ई मेल आर्टीफिशियल इंटेलिजेन्स9. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? हिमा दास मिल्खा सिंग कविता राऊत पी.टी. उषा10. कोयना धरण या तालुक्यामध्ये बांधलेले आहे. वाई कोरेगाव पाटण मल्हारपेठ11. र्हायझोबिअम अँझोटोबॅक्टर अँनाबिना अझोल्ड यांचा वापर कशासाठी करतात ? रासायनिक खते कीटकनाशके संकरीत बियाणे जैविक खते12. त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे ? गंगटोक इंफाळ ऐजॉल आगरतळा13. महाराष्ट्र सन 2020-2021 नुसार सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली अकोला रत्नागिरी अमरावती14. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही ? नागपूर मुंबई पुणे औरंगाबाद15. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही ? हार्ड डिस्क मॉनिटर पेन ड्राईव्ह कॉम्पॅक्ट डिस्क Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या