GK Test 45: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2025 1. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही ? कॉम्पॅक्ट डिस्क हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह मॉनिटर2. …….ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती होय. महिला व बालकल्याण समिती स्थायी समिती समाजकल्याण समिती जल व्यवस्थापन व जल निस्सारण समिती3. __________या कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचु शकतो मुळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. EXTRENAL DOS ROM RAM4. र्हायझोबिअम अँझोटोबॅक्टर अँनाबिना अझोल्ड यांचा वापर कशासाठी करतात ? रासायनिक खते जैविक खते संकरीत बियाणे कीटकनाशके5. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते ? चलो दिल्ली आझाद भारत विश्वास एकता बलिदान संरक्षण स्वराज्य एकात्मता6. WHO ची स्थापना कधी झाली ? 1951 1947 1980 19487. महाराष्ट्र सन 2020-2021 नुसार सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली रत्नागिरी अकोला अमरावती8. चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे ? गुगल मॅप आर्टीफिशियल इंटेलिजेन्स यापैकी नाही ई मेल9. कोयना धरण या तालुक्यामध्ये बांधलेले आहे. वाई मल्हारपेठ कोरेगाव पाटण10. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही ? नागपूर पुणे औरंगाबाद मुंबई11. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? हिमा दास कविता राऊत मिल्खा सिंग पी.टी. उषा12. गोंदिया जिल्ह्यातील खालील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे ? बिरसी कारंजी नागरा फुलपूर13. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ? महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस महात्मा फुले भगतसिंग14. महाराष्ट्र राज्याचा पहिला Electronic Manufacturing Cluster कोठे तयार होणार आहे ? नागपूर नवी मुंबई सोलापूर पुणे15. त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे ? ऐजॉल आगरतळा इंफाळ गंगटोक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या