GK Test 46: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2025 1. गटात न बसणारे पद ओळखा: कलहरी सहारा सुंदरबन गोबी2. राज्यसभेचे सभापती कोण असतात ? पंतप्रधान दिल्लीचे उपराज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती3. फॉरेस्ट रिसर्च इन्सिट्ट्युट कोठे आहे ? चंद्रपूर देहराडुन गडचिरोली नागपूर4. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून……….. .यांची नेमणूक झाली. टी एन शेषन सुकुमार सेन नीला सत्यनारायण डॉ. राजेंद्र प्रसाद5. बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती ? नागपूर येवला माणगाव महाड6. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी दिले? शंकराचार्य रामानुजाचार्य नागार्जुन वसुमित्रा7. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले नाही ? ॲनहेलेशन ऑफ कास्ट यापैकी नाही बुद्ध व त्यांचा धम्म प्राचीन भारतातील व्यापार8. भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ? महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात झारखंड9. महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 544 278 78 28810. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? श्री. विजय वडेट्टीवार श्री. देवेंद्र फडणवीस श्री. एकनाथ शिंदे श्री.अम्ब्रीशराव आत्राम11. दहा टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्लभ व घटकासाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे ? 103 104 102 10512. केसरी आणि मराठा ही वत्तपत्रे कोणी सुरू केली ? चिपळूणकर आणि आगरकर वरीलपैकी कोणी नाही टिळक आणि चिपळूणकर आगरकर आणि टिळक13. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक ……… ची संख्या दर्शवितो ? यापैकी नाही न्युट्रॉन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन + न्युट्रॉन14. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला ? लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन रॉबर्ट क्लाईव्ह विल्यम बेटिंक15. पहिले वैयक्तीक सत्याग्रही म्हणुन कोणाची निवड झाली ? महात्मा गांधी सरदार पटेल विनोबा भावे जवाहरलाल नेहरु Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या