GK Test 46: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2025 1. महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 278 78 288 5442. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले नाही ? यापैकी नाही बुद्ध व त्यांचा धम्म ॲनहेलेशन ऑफ कास्ट प्राचीन भारतातील व्यापार3. गटात न बसणारे पद ओळखा: सुंदरबन गोबी कलहरी सहारा4. पहिले वैयक्तीक सत्याग्रही म्हणुन कोणाची निवड झाली ? महात्मा गांधी विनोबा भावे जवाहरलाल नेहरु सरदार पटेल5. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक ……… ची संख्या दर्शवितो ? इलेक्ट्रॉन + न्युट्रॉन इलेक्ट्रॉन यापैकी नाही न्युट्रॉन6. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी दिले? शंकराचार्य नागार्जुन रामानुजाचार्य वसुमित्रा7. दहा टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्लभ व घटकासाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे ? 102 104 105 1038. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून……….. .यांची नेमणूक झाली. टी एन शेषन सुकुमार सेन डॉ. राजेंद्र प्रसाद नीला सत्यनारायण9. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला ? लॉर्ड रिपन विल्यम बेटिंक लॉर्ड कर्झन रॉबर्ट क्लाईव्ह10. फॉरेस्ट रिसर्च इन्सिट्ट्युट कोठे आहे ? नागपूर देहराडुन चंद्रपूर गडचिरोली11. भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ? महाराष्ट्र झारखंड मध्यप्रदेश गुजरात12. केसरी आणि मराठा ही वत्तपत्रे कोणी सुरू केली ? आगरकर आणि टिळक चिपळूणकर आणि आगरकर टिळक आणि चिपळूणकर वरीलपैकी कोणी नाही13. राज्यसभेचे सभापती कोण असतात ? दिल्लीचे उपराज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती14. बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती ? माणगाव नागपूर महाड येवला15. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? श्री.अम्ब्रीशराव आत्राम श्री. देवेंद्र फडणवीस श्री. विजय वडेट्टीवार श्री. एकनाथ शिंदे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या