GK Test 47: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2025 1. जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक कोण आहे ? महात्मा गांधी लालबहादुर शास्त्री लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू2. सातारा पोलीस दलाच्या उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे ? शिक्षक वृद्ध माजी सैनिक तरुण3. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते ? मणिपूर मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड4. H3 N8 विषाणू मुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? कोरोना बर्ड फ्लू फुट ॲड माऊथ’ आजार स्वाईन फ्लू5. सिंधू संस्कृती – ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ? अविकसित शहरी ग्रामीण यापैकी नाही6. सुर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता ? शुक्र चंद्र बृहस्पति यापैकी नाही7. सहस्रकुंड धबधबा ………या नदीवर आहे. वैनगंगा पंचगंगा पैनगंगा नळगंगा8. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सरू केली ? खेडा गोरखपूर सोलापूर पुणे9. शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ? Pb Pb Ld Pn10. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही? जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल जर तो खुनाचा आरोपी असेल जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत अपात्र ठरला असेल11. भारतात केद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात ? लोकसभा अध्यक्ष विधानसभा सभापती राष्ट्रपती पंतप्रधान12. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणत्या जिल्ह्याची सिमा कर्नाटक राज्याला लागून नाही. सोलापूर उस्मानाबाद सांगली परभणी13. कोणत्या साथीच्या रोगामुळे पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो ? लम्पी फऱ्या घटसर्प फूट माऊथ डिसीज14. भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ? हिंडेनबर्ग रेषा मॅकमोहन रेषा ड्युरंड रेषा रॅडक्लिफ रेषा15. भारतीय रिझर्व बॅकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ? उर्जित पटेल शक्तीकांत दास रघुराम राजन विमल जालन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या