GK Test 48: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2025 1. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ? बाबा आमटे साने गुरुजी विनोबा भावे लोकमान्य टिळक2. व्हिटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते ? गाजर टरबूज संत्री केळ3. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ? मांजरी आळंदी बारामती जेजुरी4. पनामा कालवा हा ……….महासागरांना जोडतो. अटलांटिक व पॅसिफिक हिंदी व अटलांटिक हिंदी व आर्क्टिक हिंदी व पॅसिफिक5. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. चांदोली – सांगली भीमाशंकर – पुणे यावल – अहमदनगर नर्नाळा – अकोला6. हु वेअर शुद्राज – हा ग्रंथ कोणी लिहिला ? महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी7. भारताचा वस्तू व सेवाकर कधीपासून अंमलात आला ? 2 जुलै 2017 1 जुलै 2017 2 जून 2018 1 जुलै 20188. भाभा अँटोमीक रिसर्च सेंटर कोठे आहे ? मुंबई नागपूर पुणे छ. संभाजीनगर9. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 अनुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरण्यात आली आहे ? 550 545 552 53010. रेगूर मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मिळते? वाळूचा प्रदेश कोकण प्रदेश दख्खनचे पठार डोंगराळ प्रदेश11. गोंदिया जिल्ह्यात कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे ? ओडीसी नागा तिबेटीयन आसामी12. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? मँगनीज लोह आयोडीन झिंक13. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे ? हसन कोचीन श्रीहरीकोटा बेंगलोर14. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते ? समुद्रसपाटी पासूनची उंची वातावरणाचा दाब शरीराचे तापमान वाऱ्याचा वेग15. औषध निर्मिती क्षेत्रात औषधे ठेवण्यासाठी – काचेपासून तयार केलेल्या कोणत्या बाटल्या वापरतात. शिशेयुक्त अल्कली सिलीकेट बोरो सिलीकेट सिलिका Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या