GK Test 49: Police Bharti 2025

1. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो ?

 
 
 
 

2. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी ह्या दिवशी साजरा केला जातो .

 
 
 
 

3. भारतातील पहिली रेल्वे 1853 वर्षी कुठून कुठे धावली ?

 
 
 
 

4. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत ?

 
 
 
 

5. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोवें हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?

 
 
 
 

6. कापूस या पिकासाठी ……… मृदा उपयुक्त असते ?

 
 
 
 

7. अग्निपंख (विंग्ज ऑफ फायर) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

 
 
 
 

8. खालील पैकी कोणता प्राणी आपल्या शरिराच्या शरिराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करु शकतो ?

 
 
 
 

9. _______या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

 
 
 
 

10. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता ?

 
 
 
 

11. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे ?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता रोग अ जीवनसत्वाच्या अभावामूळे होतो ?

 
 
 
 

13. काळ्या मातीत मातीत तिफन चालते….. हे गीत कोणी लिहीले आहे ?

 
 
 
 

14. लंपी हा रोग ……….. या प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.

 
 
 
 

15. 1)निती आयोगाचे सदस्य
2)कॅबिनेट सचिव
3)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
4)मुख्य निवडणूक आयुक्त
यांचा ज्येष्ठता अनुक्रमानुसार चढता क्रम लावा.

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now