GK Test 49: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 08/12/2025 1. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो ? युडोमीटर बॅरोमीटर अल्टीमीटर थर्मामीटर2. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत ? इराण नामिबिया नायजेरिया टांझानिया3. भारतातील पहिली रेल्वे 1853 वर्षी कुठून कुठे धावली ? पुणे ते मुंबई बोरीबंदर ते ठाणे ठाणे ते पुणे कल्याण ते ठाणे4. खालीलपैकी कोणता रोग अ जीवनसत्वाच्या अभावामूळे होतो ? मूडदुस रातांधळेपणा स्कर्व्ही बेरीबेरी5. खालील पैकी कोणता प्राणी आपल्या शरिराच्या शरिराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करु शकतो ? तारामासा बेडूक झुरळ चिमणी6. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे ? 1008 1098 1082 10867. _______या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. सरोजिनी नायडू प्रतिभाताई पाटील विजयालक्ष्मी पंडीत डॉ. अँनी बेझंन्ट8. लंपी हा रोग ……….. या प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. कुत्रा गाय शेळी मांजर9. अग्निपंख (विंग्ज ऑफ फायर) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? डॉ. जयंत नारळीकर डॉ. होमी भाभा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम डॉ. विजय भटकर10. काळ्या मातीत मातीत तिफन चालते….. हे गीत कोणी लिहीले आहे ? विठ्ठल वाघ संत बहिणाबाई केशवसूत शांता शेळके11. कापूस या पिकासाठी ……… मृदा उपयुक्त असते ? तांबडी मृदा जांभी मृदा रेगूर मृदा गाळाची मृदा12. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी ह्या दिवशी साजरा केला जातो . 26 जानेवारी 12 जानेवारी 25 जानेवारी 26 नोव्हेंबर13. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता ? बार्डोली चंपारण खेडा मुळशी14. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोवें हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ? राहता नेवासा संगमनेर अकोले15. 1)निती आयोगाचे सदस्य 2)कॅबिनेट सचिव 3)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 4)मुख्य निवडणूक आयुक्त यांचा ज्येष्ठता अनुक्रमानुसार चढता क्रम लावा. 2 1 4 3 4 3 2 1 1 2 3 4 1 2 4 3 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या