GK Test 50 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2025 1. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? मसाले फळे अंडी मासे2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली ? 1885 1884 1887 18863. फिफा विश्वकप 2022′ चा विजेता संघ कोणता ? अर्जेंटिना जर्मनी ब्राझील फ्रान्स4. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक………… रोजी झाला ? 6 जानेवारी 1874 6 जून 1774 6 जानेवारी 1574 6 जून 16745. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर ना. मे. लोखंडे सार्वजनिक काका लाला लाजपतराय6. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व ड जीवनसत्व क जीवनसत्व ब जीवनसत्व7. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो ? पोलिस विभाग ग्रामविकास जिल्हा परिषद महसूल विभाग8. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही ? वैनगंगा वर्धा गोदावरी ईरई9. खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही ? भारतीय कम्युनिस्टष्ट पक्ष (माओवादी) तृणमूल कॉंग्रेस पक्ष भारतीय कम्युनिष्ट पक्ष समाजवादी पक्ष10. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 29 7 28 8 28 7 28 911. अन्नाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवर आधारित चित्रपट निघालेला नाही ? अलगुज अग्नोदिया आवडी फकीरा12. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये कायद्याने समाविष्ट करण्यात आले ? 52 वी घटनादुरुस्ती कायदा 1985 44 वी घटनादुरुस्ती कायदा 1978 41 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 42 वी घटनादुरुस्ती कायदा 197613. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध आहे ? 12 16 18 1414. आसामच्या राजधानीचे नाव काय आहे ? गोहाटी दिसपुर सिलचर शिलाँग15. पुढीलपैकी महाराष्ट्र विधीमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे ? हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान परिषदेचे अधिवेशन पावसाळी अधिवेशन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या