GK Test 50 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2025 1. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? क जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व ड जीवनसत्व2. आसामच्या राजधानीचे नाव काय आहे ? सिलचर गोहाटी दिसपुर शिलाँग3. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक………… रोजी झाला ? 6 जानेवारी 1574 6 जून 1674 6 जून 1774 6 जानेवारी 18744. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही ? ईरई गोदावरी वर्धा वैनगंगा5. पुढीलपैकी महाराष्ट्र विधीमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे ? हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन विधान परिषदेचे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन6. खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही ? भारतीय कम्युनिष्ट पक्ष तृणमूल कॉंग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्टष्ट पक्ष (माओवादी) समाजवादी पक्ष7. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये कायद्याने समाविष्ट करण्यात आले ? 41 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 52 वी घटनादुरुस्ती कायदा 1985 44 वी घटनादुरुस्ती कायदा 1978 42 वी घटनादुरुस्ती कायदा 19768. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 28 8 29 7 28 7 28 99. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध आहे ? 18 16 12 1410. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? अंडी मसाले मासे फळे11. अन्नाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवर आधारित चित्रपट निघालेला नाही ? आवडी फकीरा अग्नोदिया अलगुज12. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? सार्वजनिक काका लाला लाजपतराय ना. मे. लोखंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर13. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो ? जिल्हा परिषद महसूल विभाग पोलिस विभाग ग्रामविकास14. फिफा विश्वकप 2022′ चा विजेता संघ कोणता ? ब्राझील अर्जेंटिना फ्रान्स जर्मनी15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली ? 1884 1885 1886 1887 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या