GK Test 51 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2025 1. INTERPOL काय आहे. इंटरनेटसाठी वापरलेला पोल ISRO ने सोडलेला अंतरराष्ट्रीय उपग्रह पृथ्वीला मधोमध कापणारी काल्पनिक रेषा विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना2. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालील पैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. वरीलपैकी सर्व अंतर्गत परावर्तन अपस्करन अपवर्तन3. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ? लुनी सुबनसिरी साबरमती तापी4. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ? अलाहाबाद लखनऊ गोरखपूर वाराणसी5. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता ? तोरणा राजगड सिंहगड रायगड6. परभणी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ? 18 20 19 217. ……..रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येवून हिंगोली हा नविन जिल्हा निर्माण केला गेला. 1 मे 1997 1 मे 1999 1 मे 1998 1 मे 20008. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे ? फ्रान्स न्युझीलँड यापैकी नाही जर्मनी9. ज्युल हे …….एकक चे आहे. शक्ती बल ऊर्जा कार्य10. पंचतंत्र चे लेखक कोण ? प्रेमचंद यापैकी नाही बाल गंगाधर टिळक विष्णु शर्मा11. मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय? International mobile equipment Internet ( इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंटरनेट) International mobile equipment identity. (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी) Internal mobile equal identity .(इंटरनल मोबाईल इक्वल आयडेंटिटी) Internal mobile equipment identity.(इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी)12. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधीत शास्त्रास ____ असे म्हणतात. पॅथॉलॉजी कार्डीआलॉजी जिऑलॉजी व्हायरॉलॉजी13. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश14. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ? चिखलदरा अंजनगाव सुर्जी नांदगाव खंडेश्वर वरूड15. वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी – असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे ? अनुच्छेद 39(A) अनुच्छेद 21(A) अनुच्छेद 51(A) अनुच्छेद 32 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या