GK Test 51 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2025 1. पंचतंत्र चे लेखक कोण ? प्रेमचंद विष्णु शर्मा यापैकी नाही बाल गंगाधर टिळक2. परभणी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ? 21 18 19 203. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधीत शास्त्रास ____ असे म्हणतात. पॅथॉलॉजी जिऑलॉजी व्हायरॉलॉजी कार्डीआलॉजी4. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता ? राजगड रायगड तोरणा सिंहगड5. INTERPOL काय आहे. ISRO ने सोडलेला अंतरराष्ट्रीय उपग्रह विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना पृथ्वीला मधोमध कापणारी काल्पनिक रेषा इंटरनेटसाठी वापरलेला पोल6. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालील पैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. अंतर्गत परावर्तन अपवर्तन अपस्करन वरीलपैकी सर्व7. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ? लखनऊ वाराणसी अलाहाबाद गोरखपूर8. वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी – असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे ? अनुच्छेद 51(A) अनुच्छेद 32 अनुच्छेद 39(A) अनुच्छेद 21(A)9. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश10. ……..रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येवून हिंगोली हा नविन जिल्हा निर्माण केला गेला. 1 मे 1997 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 200011. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ? वरूड अंजनगाव सुर्जी नांदगाव खंडेश्वर चिखलदरा12. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे ? यापैकी नाही जर्मनी न्युझीलँड फ्रान्स13. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ? साबरमती सुबनसिरी लुनी तापी14. मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय? International mobile equipment identity. (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी) International mobile equipment Internet ( इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंटरनेट) Internal mobile equipment identity.(इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी) Internal mobile equal identity .(इंटरनल मोबाईल इक्वल आयडेंटिटी)15. ज्युल हे …….एकक चे आहे. ऊर्जा बल शक्ती कार्य Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या