GK Test 52 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2025 1. काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ? चेन्नई कोलकत्ता पुणे मुंबई2. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत ? 25 23 24 223. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ? चंद्रपूर अहमदनगर लातूर नांदेड4. भारताची पहिली क्लोन्ड (Clone) देशी गीर गायीचे नाव काय आहे ? गिरीजा विराटा विरा गंगा5. ई. डी. (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) चे मुख्यालय _____ येथे आहे. बंगळुरु कोलकाता दिल्ली मुंबई6. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही ? रशिया जर्मनी अमेरिका चीन7. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ? रविंद्रनाथ टागोर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यापैकी नाही8. अजिंठा व वेरूळ हि भारतातील प्रसिध्द स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात ? नाशिक बीड छ. संभाजीनगर अहमदनगर9. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? प्राणहिता वैनगंगा पर्लकोटा गोदावरी10. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे ? कोरंबी धबधबा हाजरा धबधबा रावणवाडी धबधबा चुलबंद धबधबा11. संगणकाशी संबंधित pdf – चे पूर्ण रूप काय आहे ? Print document file Print document function Portable document format Page download formate12. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे ? मोर पोपट गरुड हरियाल13. रविंद्र जडेजा हा खालील पैकी कोणत्या राज्याचा आहे ? बिहार मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात14. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे ? अमृतसर हरियाणा लुधियाना पटना15. प्रसिद्ध इतियाडोह धरण कुठल्या तालुक्यात आहे ? तिरोडा आमगाव सालेकसा अर्जुनी मोरगाव Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या