GK Test 52 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2025 1. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे ? रावणवाडी धबधबा हाजरा धबधबा चुलबंद धबधबा कोरंबी धबधबा2. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही ? अमेरिका चीन रशिया जर्मनी3. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे ? लुधियाना हरियाणा पटना अमृतसर4. काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ? पुणे चेन्नई कोलकत्ता मुंबई5. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत ? 25 23 22 246. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे ? पोपट मोर गरुड हरियाल7. प्रसिद्ध इतियाडोह धरण कुठल्या तालुक्यात आहे ? अर्जुनी मोरगाव सालेकसा आमगाव तिरोडा8. अजिंठा व वेरूळ हि भारतातील प्रसिध्द स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात ? नाशिक अहमदनगर छ. संभाजीनगर बीड9. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ? महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस रविंद्रनाथ टागोर यापैकी नाही10. संगणकाशी संबंधित pdf – चे पूर्ण रूप काय आहे ? Print document function Print document file Portable document format Page download formate11. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? पर्लकोटा प्राणहिता वैनगंगा गोदावरी12. ई. डी. (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) चे मुख्यालय _____ येथे आहे. कोलकाता दिल्ली बंगळुरु मुंबई13. रविंद्र जडेजा हा खालील पैकी कोणत्या राज्याचा आहे ? महाराष्ट्र बिहार मध्यप्रदेश गुजरात14. भारताची पहिली क्लोन्ड (Clone) देशी गीर गायीचे नाव काय आहे ? गंगा गिरीजा विरा विराटा15. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ? लातूर अहमदनगर चंद्रपूर नांदेड Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या