GK Test 53 : Police Bharti 2025

1. भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणुक आयोगाची रचना करण्यात आली ?

 
 
 
 

2. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

3. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद आहे?

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

5. भारतातील आरक्षण व वसतिगृहांचे जनक कोण ?

 
 
 
 

6. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता घटक नाही ?

 
 
 
 

7. सन 1927 मध्ये _____ यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

 
 
 
 

8. कृष्णराव गणपतराव साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे ?

 
 
 
 

9. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

10. यापैकी कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही ?

 
 
 
 

11. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण उर्जा….

 
 
 
 

12. रु. 100 च्या नोटेवर कोणाची सही असते ?

 
 
 
 

13. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

14. सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला ?

 
 
 
 

15. जसे you tube google चे तसे Instragram कोणाचे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now