GK Test 54 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/12/2025 1. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? चिखलदरा पंचमढी कांचनजंगा कळसूबाई2. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे ? सहावा तिसरा दुसरा पाचवा3. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? ज्ञानप्रकाश दिग्दर्शन दर्पण शतपत्रे4. भोपाल गॅस दुर्घटना कधी घडली ? 1984 1974 1994 19855. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ? पोलीस अधीक्षक यापैकी नाही विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक6. खालील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही. रांजनगाव पाली मोरगाव गणपतीपुळे7. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ? लोणावळा (पुणे) भीमाशंकर (पुणे) महाबळेश्वर (सातारा) त्र्यंबकेश्वर (नाशिक)8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी “शांती स्वरूप भटनागर पुरस्कार” दिला जातो? विज्ञान समाज सेवा परफॉर्मिंग आर्ट्स साहित्य9. मिझोरम या राज्याची राजधानी कोणती ? कोहीमा गंगटोक ऐजवाल आगरतळा10. महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला म्हणतात ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ11. यूनो च्या सूरक्षा समितीवर कायमस्वरुपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश नाही ? जपान फ्रान्स रशिया चीन12. महाराष्ट्र राज्याची आपात्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे ? 112 101 109 10813. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंदविण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर करतात ? CMS AMBIS CCTNS NAFIS14. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधीसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ? लॉर्ड चेम्सफर्ड लॉर्ड मेकॉले लॉर्ड क्लाईन लॉईड लॉर्ड डलहौसी15. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद अस्तित्वात नाही ? बिहार कर्नाटक राजस्थान उत्तरप्रदेश Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या