GK Test 54 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/12/2025 1. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंदविण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर करतात ? AMBIS CCTNS NAFIS CMS2. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी “शांती स्वरूप भटनागर पुरस्कार” दिला जातो? विज्ञान साहित्य समाज सेवा परफॉर्मिंग आर्ट्स3. खालील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही. गणपतीपुळे रांजनगाव पाली मोरगाव4. भोपाल गॅस दुर्घटना कधी घडली ? 1994 1984 1974 19855. महाराष्ट्र राज्याची आपात्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे ? 101 112 109 1086. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? शतपत्रे दर्पण ज्ञानप्रकाश दिग्दर्शन7. महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला म्हणतात ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ8. यूनो च्या सूरक्षा समितीवर कायमस्वरुपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश नाही ? फ्रान्स रशिया चीन जपान9. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? चिखलदरा कांचनजंगा कळसूबाई पंचमढी10. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ? त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाबळेश्वर (सातारा) भीमाशंकर (पुणे) लोणावळा (पुणे)11. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद अस्तित्वात नाही ? बिहार कर्नाटक उत्तरप्रदेश राजस्थान12. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ? पोलीस महासंचालक यापैकी नाही विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक13. मिझोरम या राज्याची राजधानी कोणती ? ऐजवाल गंगटोक आगरतळा कोहीमा14. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधीसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ? लॉर्ड क्लाईन लॉईड लॉर्ड मेकॉले लॉर्ड चेम्सफर्ड लॉर्ड डलहौसी15. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे ? सहावा पाचवा दुसरा तिसरा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या