GK Test 55 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2025 1. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ? औरंगाबाद भंडारा गोंदिया नागपुर2. यापैकी कोणते पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये नाही ? तापोळा वजराई धबधबा आर्थरसीट एलफिस्टन पॉईंट3. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? ग्राम सभा ग्राम सेवक ग्राम पंचायत सरपंच4. ख्यालीलपैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही ? जर्मनी बेलारुस पोलंड स्पेन5. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ? पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक अपर पोलीस महासंचालक अपर पोलीस अधीक्षक6. ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? शिवाजी सावंत वि.स. खांडेकर साने गुरुजी शंकर पाटील7. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे ? पराक्रम दिवस बलिदान दिवस आझादी दिवस सुभाष दिवस8. भूदान चळवळ – कोणी सुरू केली ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी विनोबा भावे जयप्रकाश नारायण9. शून्याचा शोध कोणी लावला ? वराहमिहीर न्यूटन एडीसन आर्यभट्ट10. कवी फ.मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील _____ या गावी झाला. नांदापूर रुपूर अरळ पळसगाव11. एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 m/s वेगाने प्रतीक्षेपित होते तर तोफेचा संवेग किती ? 225 kg m/s 175 gram m/s 125 gram m/s 125 kg m/s12. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? शेजारील देशांतील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य देणे राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे भारताच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे13. विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे ? 30 वर्ष पूर्ण 35 वर्ष पूर्ण 25 वर्ष पूर्ण 18 वर्ष पूर्ण14. नगरपालिकेच्या अध्यक्षास ………. असे संबोधल्या जाते. नगरसेवक शहराध्यक्ष महापौर नगराध्यक्ष15. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ? पंजाब – कलकत्ता हिमाचल प्रदेश नागपूर – दिल्ली मद्रास – मुंबई Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या