GK Test 55 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2025 1. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? सरपंच ग्राम सभा ग्राम पंचायत ग्राम सेवक2. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ? मद्रास – मुंबई हिमाचल प्रदेश पंजाब – कलकत्ता नागपूर – दिल्ली3. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ? पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक अपर पोलीस महासंचालक अपर पोलीस अधीक्षक4. शून्याचा शोध कोणी लावला ? एडीसन वराहमिहीर आर्यभट्ट न्यूटन5. ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? शंकर पाटील शिवाजी सावंत वि.स. खांडेकर साने गुरुजी6. नगरपालिकेच्या अध्यक्षास ………. असे संबोधल्या जाते. शहराध्यक्ष महापौर नगराध्यक्ष नगरसेवक7. विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे ? 35 वर्ष पूर्ण 30 वर्ष पूर्ण 25 वर्ष पूर्ण 18 वर्ष पूर्ण8. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? भारताच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे शेजारील देशांतील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य देणे राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे9. भूदान चळवळ – कोणी सुरू केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लोकमान्य टिळक जयप्रकाश नारायण10. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ? औरंगाबाद गोंदिया भंडारा नागपुर11. यापैकी कोणते पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये नाही ? वजराई धबधबा तापोळा आर्थरसीट एलफिस्टन पॉईंट12. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे ? सुभाष दिवस बलिदान दिवस आझादी दिवस पराक्रम दिवस13. एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 m/s वेगाने प्रतीक्षेपित होते तर तोफेचा संवेग किती ? 175 gram m/s 225 kg m/s 125 gram m/s 125 kg m/s14. ख्यालीलपैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही ? बेलारुस जर्मनी स्पेन पोलंड15. कवी फ.मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील _____ या गावी झाला. अरळ पळसगाव नांदापूर रुपूर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या