GK Test 56 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2025 1. सोलापूर – धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत ? अ. तुळजापूर ब. अहमदनगर क. धाराशिव ड. बीड इ. चाळीसगाव फ. जालना ह. नांदगाव अ ब इ ड अ क ड फ अ क ड ह अ क ड इ2. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली ? 1760 1757 1764 17653. सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे ? परळी निंब मेढा सज्जनगाव4. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? भारत सरकार कायदा 1935 भारतीय परिषद कायदा 1892 भारतीय परिषद कायदा 1909 भारतीय परिषद कायदा 18615. LED चा Full From काय आहे ? Light enhancing diode Light emerging diode Light energy diode Light emitting diode6. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ……….. चौ.कि.मी. असून भारताच्या………….टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. 306713 8.36 307713 9.36 305612 9.36 305710 7.267. ATM चे पूर्ण रूप काय आहे ? यापैकी नाही All Time Money Auomated Teller Machine Any Time Money8. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ? कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगाणा छत्तीसगढ9. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रिदवाक्य कोणते ? सत्यमेव जयते सदैव सेवेत सदरक्षणाय खलनिग्रणाय राष्ट्रसेवा जनसेवा10. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? गंगा कावेरी कृष्णा गोदावरी11. आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे ? एटापल्ली ताडगाव हेतलकसा हेमलकसा12. भारताने नमिबीयामधून आणलेले 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहेत. कूनो राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत ? उत्तरप्रदेश उत्तराखंड राजस्थान मध्य प्रदेश13. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद सत्यशोधक समाज – महात्मा फुले ब्राम्हो समाज – राजा राजमोहन रॉय डिप्रेस्ड क्लासेस मिशन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर14. खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ? सालेकसा तिरोडा गोरेगाव आमगाव15. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालील पैकी कोणत्या शहरात आहे ? नाशिक नवी मुंबई मरोळ दौंड Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या