GK Test 57 : Police Bharti 2025

1. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा.
राज्य – प्रमुख चित्रकला शैली

 
 
 
 

2. ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरीटेज यादीमध्ये नाही ?

 
 
 
 

4. भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली.

 
 
 
 

5. राजा राम मोहन रॉय यांनी ……….. प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले.

 
 
 
 

6. राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

 
 
 
 

7. भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणती कंपनी एलॉन मस्क यांनी विकत घेतली ?

 
 
 
 

9. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे ?

 
 
 
 

10. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो ?

 
 
 
 

11. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

12. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

 
 
 
 

13. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे ?

 
 
 
 

14. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच – हे बोल कोणाचे ?

 
 
 
 

15. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now