GK Test 57 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2025 1. राज्यसभेचे सभापती कोण असतात ? राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान2. भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली. 10 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 19503. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे ? जावळी तळबीड तळेगाव दाभाडे भोसरे4. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? वर्धा अहमदाबाद दिल्ली नागपूर5. भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही ? घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यास अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती अवर्षण ग्रस्त परिस्थिती आर्थिक संकट6. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे ? बारातांग उत्तर अंदमान कटलॅड बॅरन आयलॅड7. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा. राज्य – प्रमुख चित्रकला शैली ओडिसा – पटचित्र बिहार – मधुबनी महाराष्ट्र – वारली पंजाब – कालीघाट8. खालीलपैकी कोणती कंपनी एलॉन मस्क यांनी विकत घेतली ? यापैकी नाही इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर9. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो ? यापैकी नाही संघ सूची राज्य सूची समवर्ती सूची10. राजा राम मोहन रॉय यांनी ……….. प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. बालविवाह पडदा पद्धती जातीप्रथा सती11. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरीटेज यादीमध्ये नाही ? घृणेश्वर मंदिर लाल किल्ला ताजमहल अजंठा लेणी12. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे ? नेदरलँड ब्रिटन जर्मनी अमेरीका13. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच – हे बोल कोणाचे ? भगतसिंग बाळ गंगाधर टिळक ज्योतिबा फुले महात्मा गांधी14. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ? अहमदनगर लातूर जालना नाशिक15. ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात ? विधुर यापैकी नाही सौभाग्यवती विधवा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या