Police Bharti Question Paper 05

1. sbfied online test 290719

 
 
 
 

2. खालील वाक्य —— आहे.
राम परदेशात स्थित आहे.

 
 
 
 

3. गटात न बसणारा शब्द ओळखा

 
 
 
 

4. मालिका पूर्ण करा. AY DV GS —

 
 
 
 

5. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

6. महेश उत्तरेकडे तोंड करून उभा होता. त्याला दिलेल्या सूचनेनुसार तो उजव्या हाताला वळला. त्यानंतर तो दोनदा डाव्या हातास वळाला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

7. कुत्र्याला गाय संबोधले. गायीला मांजर संबोधले, मांजरीला उंदीर संबोधले तर दूध देणारा प्राणी कोणता?

 
 
 
 

8. भावाचा खून करून त्याने त्याच्यातील ——- संपल्याचे दाखवून दिले.

 
 
 
 

9. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील पैकी कोण आहेत?

 
 
 
 

10. चुकीचा पर्याय निवडा. 123 234 345 456 567 789

 
 
 
 

11. अमेझॉन या ई कॉमर्स कंपनी शी संबंधित प्रसिध्द उद्योजक व्यक्तिमत्त्व कोणते आहे?

 
 
 
 

12. माझे जेवण झालेले आहे – वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

13. मूळ संख्या ची जोडी निवडा

 
 
 
 

14. एका कार मध्ये 1000 रू किमतीचे पेट्रोल भरले असता ती 300 km प्रवास करते. जर कार मध्ये अजुन 30 रू किमतीचे पेट्रोल भरले असता, कार किती अंतर जास्त प्रवास करू शकते?

 
 
 
 

15. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

16. USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत?

 
 
 
 

17. 3000 च्या 10% तून 1% वजा केले असता उत्तर किती मिळेल?

 
 
 
 

18. खालील शब्दाची जात ओळखा – सेवा

 
 
 
 

19. 300 रू किमतीच्या एका पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीवर 20% सुट दिली जाते. तर ग्राहकाला ते पुस्तक किती रुपयांना मिळत असेल?

 
 
 
 

20. गटात न बसणारा शब्द ओळखा

 
 
 
 

Question 1 of 20


FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now