Police Bharti Online Exam 02

1. 216 घ सेमी घनफळ असणाऱ्या घनाची बाजू किती सेमी असेल?

 
 
 
 

2. 5 मी x 20 सेमी = ? चौ सेमी

 
 
 
 

3. एक काम करण्यास 15 मजुरांना 2 दिवस 8 तास काम करावे लागते जर तेच काम 5 मजुरांनी 6 दिवसात करायचे ठरवले तर त्यांना रोज किती तास काम करावे लागेल?

 
 
 
 

4. 4 5 2 8 6 यांच्या पासून बनणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांच्या बेरजेच्या अंकांची बेरीज किती?

 
 
 
 

5. 48 41 39 14 13 ह्या संख्याची सरासरी ही ह्या संख्यातील सर्वात मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे?

 
 
 
 

6. एक वस्तू शेकडा 11% नफ्याने विकली असता 88 रुपये नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

7. सोडवा – 200 + 200 चे 60% =?

 
 
 
 

8. सोडवा : ( 12+3) ÷ 3 x (12 – 9) x 0

 
 
 
 

9. दोन काटकोनाच्या मापांची बेरीज ही इतके अंश असते

 
 
 
 

10. 815 ला खालील पैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो?

 
 
 
 

11. 5 किमी ÷ 500 मीटर =?

 
 
 
 

12. एक दुकानदार एका वस्तूवर अनुक्रमे 20 टक्के आणि दहा टक्के अशी सूट देतो, जर ती वस्तू सूट दिल्यानंतर 360 रुपयांना विकली जात असेल तर वस्तूवर असणारी छापील किंमत किती असली पाहिजे?

 
 
 
 

13. एका संख्येच्या वर्गमूळ आणि घन मूळ यांच्यातील फरक 4 आहे तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

14. राम व शाम यांनी काही रक्कम अनुक्रमे आठ व सात महिन्यासाठी गुंतवली असता रामला वर्षाअखेरीस 1500 रुपयातील किती नफा मिळायला हवा?

 
 
 
 

15. पुढील संख्या मालिका पूर्ण करा 15 13.5 12 10.5 9 ?

 
 
 
 

16. वर्तुळाच्या व्यासाची लांबी 18 सेमी असेल तर वर्तुळा ची त्रिज्या किती असेल?

 
 
 
 

17. एका कंपनीतील मजूर आणि सुपरवायझर यांच्या संख्येचे गुणोत्तर 11:04 आहे जर एकूण मजूर 132 असतील तर सुपरवायझर ची संख्या किती असेल?

 
 
 
 

18. एका डब्यात 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपये यांची समान नाणी आहेत. डब्यात एकूण 425 रुपये असेल तर डब्यात एकूण नाणी किती असेल?

 
 
 
 

19. सोडवाsbfied test 07

 
 
 
 

20. SUMMER = 486621 तर RESUM=?

 
 
 
 

Question 1 of 20

Don`t copy text!