Police Bharti Practice Exam 10By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2019 Test Prepared by Mr.Sagar B Tupe Patil1. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 49 वी 46 वी 52 वी 102 वी2. योग्य शब्द निवडा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) पारंपारीत पारंपारीक पारंपारिक परंपारीक3. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5 1 -1 04. मालिकेतील पुढचे तीन पदे शोधून पूर्ण करा A BB C DD _ _ _ ( Free Test by OnlineTest.sbfied.com) EE F GG E FF G EE FF G E FF GG5. माझ्याकडे 2000 500 200 रुपयांच्या समान नोटा आहेत. आणि एकूण रुपये 8100 आहे तर त्या समान नोटा किती असतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 2 5 4 36. 18 किमी प्रति तास चे मी प्रति सेकंद मध्ये रुपांतर करा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 18/5 1/5 5 5/187. ध्वनी चिन्हे खालील पैकी कशाला म्हणतात ( Free Test by OnlineTest.sbfied.com) दोन्हीही नाही दोन्ही अक्षरे शब्द8. 2019 हे वर्ष नुकतेच …. ह्या महापुरुषाच्या 150 व्या जयंतीचे विशेष वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) महात्मा जोतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री9. एका सांकेतिक भाषेत POLICE हा शब्द POLI2 असा लिहितात तर त्या सांकेतिक WATER भाषेत हा शब्द कसा लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) WATE2 WATER1 WATER2 WATE110. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) हिमालय सर करणारा पहिला माणूस इंग्लिश खाडी पार करणारा पहिला माणूस चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस UNO संस्थापक अध्यक्ष11. मला मारू नको – वाक्याचा प्रकार ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) संदिग्ध अर्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक12. ज्या गोष्टीला मर्यादा नसते त्या गोष्टीला म्हणता येईल…. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) अमर्याद असीम अप्रतिम अविश्वसनीय13. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) द्रवाची घनता वायूचा दाब हृदयाचे ठोके भूकंपाची तीव्रता14. A C D म्हणजे राम घरी बस. C D B म्हणजे घरी बस श्याम. तर ह्या भाषेत राम आणि श्याम यांची नावे कसे लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) A B A D A C B D15. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com 25 12 14 2716. तेलंगणा राज्या चे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) के सिवान के चंद्रशेखर राव वाय एस आर रेड्डी चंद्राबाबू नायडू17. मी स्वतः घेऊन आलो हे पुस्तक – ह्या वाक्यातील स्वतः शब्दाची जात ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम18. एक दोरी 12 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 13 10 11 1219. 22 मजुरांना 10 तास प्रत्येकी काम करून बनवलेला एक खड्डा 11 मजुरांना किती तास काम करून बनवता येईल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 22 25 20 1020. सोडवा 56-22+18-36-19 ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 3 -3 -6 6 Loading …Question 1 of 20