Police Bharti Practice Exam 10By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2019 Test Prepared by Mr.Sagar B Tupe Patil1. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com 25 12 14 272. मालिकेतील पुढचे तीन पदे शोधून पूर्ण करा A BB C DD _ _ _ ( Free Test by OnlineTest.sbfied.com) E FF GG EE F GG E FF G EE FF G3. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) UNO संस्थापक अध्यक्ष इंग्लिश खाडी पार करणारा पहिला माणूस चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस हिमालय सर करणारा पहिला माणूस4. मी स्वतः घेऊन आलो हे पुस्तक – ह्या वाक्यातील स्वतः शब्दाची जात ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम5. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 1 0 -1 56. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 102 वी 49 वी 52 वी 46 वी7. 18 किमी प्रति तास चे मी प्रति सेकंद मध्ये रुपांतर करा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5/18 18/5 1/5 58. तेलंगणा राज्या चे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) वाय एस आर रेड्डी के सिवान चंद्राबाबू नायडू के चंद्रशेखर राव9. 22 मजुरांना 10 तास प्रत्येकी काम करून बनवलेला एक खड्डा 11 मजुरांना किती तास काम करून बनवता येईल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 20 22 10 2510. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) द्रवाची घनता हृदयाचे ठोके भूकंपाची तीव्रता वायूचा दाब11. ज्या गोष्टीला मर्यादा नसते त्या गोष्टीला म्हणता येईल…. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) अमर्याद अविश्वसनीय अप्रतिम असीम12. सोडवा 56-22+18-36-19 ( Free Test by OnlineTest.sbfied.com) -6 3 -3 613. A C D म्हणजे राम घरी बस. C D B म्हणजे घरी बस श्याम. तर ह्या भाषेत राम आणि श्याम यांची नावे कसे लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) A B A D B D A C14. योग्य शब्द निवडा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) परंपारीक पारंपारिक पारंपारीक पारंपारीत15. एक दोरी 12 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 11 12 13 1016. एका सांकेतिक भाषेत POLICE हा शब्द POLI2 असा लिहितात तर त्या सांकेतिक WATER भाषेत हा शब्द कसा लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) WATE2 WATER1 WATER2 WATE117. मला मारू नको – वाक्याचा प्रकार ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) संदिग्ध अर्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक18. माझ्याकडे 2000 500 200 रुपयांच्या समान नोटा आहेत. आणि एकूण रुपये 8100 आहे तर त्या समान नोटा किती असतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5 4 3 219. ध्वनी चिन्हे खालील पैकी कशाला म्हणतात ( Free Test by OnlineTest.sbfied.com) अक्षरे दोन्हीही नाही दोन्ही शब्द20. 2019 हे वर्ष नुकतेच …. ह्या महापुरुषाच्या 150 व्या जयंतीचे विशेष वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) महात्मा जोतिबा फुले लाल बहादूर शास्त्री डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी Loading …Question 1 of 20