Police Bharti Question Paper 06By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2019 04/03/2021 1. एका रकमेची रास दोन वर्षात सरळ व्याजाने सातशे रुपये होते जर व्याजाचा दर वीस टक्के असेल तर ती रक्कम कोणती? 350 450 275 500 2. 300 ही संख्या 75 या संख्येच्या किती टक्के आहे? 300 400 25 225 3. सोडवा 0.01÷0.001 0.1 10 0.01 10 4. मुलाच्या व आईच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे आणि आईच्या व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. जर मुलीचे वय 21 वर्ष असेल तर मुलाचे वय किती असेल? 21 15 17 35 5. 6 फूट लांबी 10 फूट उंची आणि 2.5 फूट रुंदी असणाऱ्या कपाटाचे घनफळ किती असेल? 150 घन फूट 900 घन फूट 40 घन फूट 160 घन फूट 6. खालील पैकी कोणते पायथागोरस चे त्रिकुट नाही? 3 4 5 6 7 8 6 8 10 9 12 15 7. सोडवा 5/2 2.5 दोन्हीही नाही दोन्हीही 8. एका चौरसाची परिमिती 32 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी वर्ग असेल? 32 16 128 64 9. 1700 चे 20% हे 34 च्या किती टक्के आहे? 1000 10 100 200 10. तीन शहरांची लोकसंख्या 2:3:5 या प्रमाणात आहे जर मोठ्या शहराची लोकसंख्या सर्वात लहान शहरापेक्षा 30000 ने जास्त असेल तर लहान शहराची लोकसंख्या किती असेल? 80000 50000 20000 30000 Loading … Question 1 of 10 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा