Police Bharti Practice Test 08 1. एक उमेदवार 1600 मीटर अंतर 192 सेकंदात पार करतो तर 100 मीटर अंतर पार करण्यासाठी त्या उमेदवाराला किती वेळ लागेल? 24 सेकंद 35 सेकंद 18 सेकंद 12 सेकंद 2. क्षितिज म्हणजे काय? पुढे पुढे घेऊन जाणारा पक्षी दगडाचा होणारा क्षय जिथे आकाश आणि जमिनीचा मिलाफ होतो अशी जागा क्षय रोग 3. खालील संख्या मालिका पूर्ण करा 1 3 9 6 17 9 25 12 18 15 33 38 4. तीक्ष्ण शब्दाचा वापर खालील पैकी कशासाठी केला जाऊ शकतो? वरील सर्व नजर भाला काटा 5. आता तरी माझे म्हणणे ऐकून घे – ह्या वाक्यामध्ये घे हा शब्द काय आहे? क्रियापद नाम विशेषण सर्वनाम 6. सोडवा 44/149 49/144 144/19 19/144 7. मनात मांडे खाणे ह्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? गोडधोडाचे जेवण बनवणे भूक असून देखील न जेवणे मनोराज्य करणे मनोरंजन करणे 8. मितभाषी म्हणजे कोण? मिळमिळीत बोलणारा मर्यादेत बोलणारा मोजकेच बोलणारा मधुर बोलणारा 9. दसादशे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपया वर तीन वर्षात 540 रुपये व्याज आकारले जाईल? 22% 10% 12% 15% 10. राम एक काम आठ दिवसात पूर्ण करतो तर तेच काम शाम 24 दिवसात पूर्ण करतो दोघे मिळून काम करण्यास सुरुवात केलेली असतात ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 12 16 8 6 Loading … Question 1 of 10