Police Bharti Practice Test 09By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2019 1. तो जमेल तसे मंदिरात गात असे – वाक्याचा काळ ओळखा (onlinetest.sbfied.com) रिती भविष्यकाळ रिती वर्तमान रिती भूतकाळ साधा भविष्यकाळ 2. 140 रुपये छापील किंमत असणाऱ्या वस्तूवर 28 रुपये सूट दिली तर अजुन किती रुपयांची सूट द्यावी म्हणजे एकूण सूट 30% होईल? (onlinetest.sbfied.com) 35 7 28 14 3. ‘ तू ‘ आणि ‘ तुम्ही ‘ ह्या शब्दांची जात ओळखा (onlinetest.sbfied.com) सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण 4. 500 चे 20% चे 200% चे 10% =?? (onlinetest.sbfied.com) 500 चे 20% चे 2000% चे 10% 50 चे 200% चे 20% चे 100% 500 चे 20% चे 20% चे 10% 500 चे 200% चे 200% चे 10% 5. विदुषी ह्या शब्दाचे पुलिंगी रूप कोणते आहे? (onlinetest.sbfied.com) विदुष विदूषक विभूषित विद्वान 6. नवीन नियुक्ती मिळालेल्या शिक्षकाचे वय एका विद्यार्थ्याच्या वयापेक्षा 12 ने जास्त आहे आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे तर शिक्षकाचे वय किती असेल? (onlinetest.sbfied.com) 25 28 12 38 7. रहीम एक काम नऊ दिवसात करतो परंतु राम ने अर्धे सोडून दिलेले तेच काम रहीम किती दिवसात करेल? (onlinetest.sbfied.com) यापैकी नाही 5 7/2 9/2 8. बारकाईने पाहणे ह्यासाठी खालील पैकी कोणता शब्द प्रयोग योग्य असेल? (onlinetest.sbfied.com) दोन्हीही नाही काकदृष्टीने पाहणे दोन्हीही डोळ्यात तेल घालून पाहणे 9. राम आणि शाम यांच्या वयाची सरासरी 11 आहे. शाम आणि वीरू यांच्या वयाची सरासरी 13 आहे तर राम व वीरू यांच्या वयात किती फरक असेल? (onlinetest.sbfied.com) 6 4 12 8 10. 14+14-13-13+15+15-16-16=? (onlinetest.sbfied.com) -4 -1 -2 0 Loading … Question 1 of 10