Police Bharti Practice Test 09By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2019 1. 140 रुपये छापील किंमत असणाऱ्या वस्तूवर 28 रुपये सूट दिली तर अजुन किती रुपयांची सूट द्यावी म्हणजे एकूण सूट 30% होईल? (onlinetest.sbfied.com) 7 28 14 352. राम आणि शाम यांच्या वयाची सरासरी 11 आहे. शाम आणि वीरू यांच्या वयाची सरासरी 13 आहे तर राम व वीरू यांच्या वयात किती फरक असेल? (onlinetest.sbfied.com) 6 8 4 123. बारकाईने पाहणे ह्यासाठी खालील पैकी कोणता शब्द प्रयोग योग्य असेल? (onlinetest.sbfied.com) डोळ्यात तेल घालून पाहणे दोन्हीही दोन्हीही नाही काकदृष्टीने पाहणे4. 14+14-13-13+15+15-16-16=? (onlinetest.sbfied.com) -2 -1 -4 05. नवीन नियुक्ती मिळालेल्या शिक्षकाचे वय एका विद्यार्थ्याच्या वयापेक्षा 12 ने जास्त आहे आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे तर शिक्षकाचे वय किती असेल? (onlinetest.sbfied.com) 38 25 28 126. विदुषी ह्या शब्दाचे पुलिंगी रूप कोणते आहे? (onlinetest.sbfied.com) विदूषक विदुष विद्वान विभूषित7. 500 चे 20% चे 200% चे 10% =?? (onlinetest.sbfied.com) 500 चे 20% चे 20% चे 10% 500 चे 20% चे 2000% चे 10% 500 चे 200% चे 200% चे 10% 50 चे 200% चे 20% चे 100%8. रहीम एक काम नऊ दिवसात करतो परंतु राम ने अर्धे सोडून दिलेले तेच काम रहीम किती दिवसात करेल? (onlinetest.sbfied.com) 7/2 5 यापैकी नाही 9/29. ‘ तू ‘ आणि ‘ तुम्ही ‘ ह्या शब्दांची जात ओळखा (onlinetest.sbfied.com) विशेषण क्रियापद क्रिया विशेषण सर्वनाम10. तो जमेल तसे मंदिरात गात असे – वाक्याचा काळ ओळखा (onlinetest.sbfied.com) रिती भविष्यकाळ रिती वर्तमान रिती भूतकाळ साधा भविष्यकाळ Loading …Question 1 of 10