Police Bharti Practice Test 11By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2019 Prepared By Mr.Sagar B Tupe 904903007071. बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com) संतूर शहनाई तबला बासरी2. मालिका पूर्ण करा. 7 8 14 15 21 22 28 29 …. 30 34 35 283. पती पत्नी पैकी एक काम करायला पतीला 12 दिवस लागतात तेच काम पत्नी 8 दिवसात करते. जर पतीने फक्त 3 दिवस काम केले तर काम पूर्ण होण्यासाठी पत्नीला किती दिवस काम करावे लागेल? 6 4 5 84. सत्या पाल मलिक हे खालील पैकी कोणत्या राज्याचे गव्हर्नर आहेत? ओडिशा जम्मू काश्मीर झारखंड आंध्रप्रदेश5. एक वस्तूच्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत मध्ये 50 रुपयांचा फरक आहे. आणि ती वस्तू विकून शेकडा नफा 50% होतो तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? 175 100 150 2506. एका संख्येचे 53% हे 371 आहे तर ती संख्या कोणती आहे? 530 700 600 5007. सर विल्यम क्रुक यांनी खालील पैकी कोणत्या किरणांचा शोध लावला? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com) एक्सरे कॅथोड अल्फा रे गॅमा रे8. भारतीय महिला बँकेचे स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com) 2014 2011 2013 20179. होमरूल चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com) 1916 1918 1920 192210. खालील पैकी लहान संख्या कोणती आहे? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com) 0.3 0.1999999 0.2 0.25 Loading …Question 1 of 10