Police Bharti Practice Test 12By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2019 1. 1200 x P = 1200 x 1 तर P ही… विषम संख्या आहे यापैकी नाही ऋण संख्या आहे सम संख्या आहे 2. एका मुलीच्या भावाच्या मामाची आई ही त्या मुलीच्या आई ची कोण लागेल? मुलगी सासू आई सून 3. 36 चे किती टक्के म्हणजे 7.2 होय? 25 20 50 21 4. 3x+5 ही सम संख्या असेल तर खालील पैकी कोणती संख्या विषम संख्या असेल? 3x-1 3x 3x+1 3x+3 5. चांडाल चौकटी म्हणजे काय? चार लोकांचा समूह राक्षसांचा समूह बाधित झालेली चौकट एकत्रित पणे कट कारस्थान करणारा गट 6. नवीन कर्मनी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राम रावणाला मारतो रामाने रावणाला मारले रावण रामाकडून मारला गेला. रामाचे रावणाला मारून झाले 7. चा ची च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? द्वितीया षष्ठी सप्तमी पंचमी 8. राम हा त्याच्या भावापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्षे असेल? 10 30 20 25 9. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे? 5000 2000 1000 10000 10. 100 रू छापील किमतीच्या वस्तूवर शे 20 टक्के सूट देऊनही दुकानदार शे 20 टक्के कमवतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 100 80 64 120 11. मंदार माला ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 18 20 14 22 12. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची तीव्रता पदार्थाची उदासीनता पदार्थाची आम्लता पदार्थाची घनता 13. तुम्ही जरा शांत बसा. ह्या वाक्यात क्रिया विशेषण अव्यय कोणते आहे? यापैकी नाही जरा बसा दोन्हीही 14. निरोगी आयुष्य कोणाला नको? ह्या वाक्यात —— आहे निरोगी हे विशेषण निरोगी हे सर्वनाम निरोगी हे नाम निरोगी हे क्रियापद 15. 4 8 16 32 64 128…. ह्या संख्या मालिकेतील 11वे पद कोणते असेल? 4084 4024 4096 4094 16. 1+4=7 2+5=8 3+6=9 तर 4+7=? 11 12 10 13 17. मी चार वेळी उजव्या हाताला 90 अंश मध्ये वळालो तर मी मूळ दिशेच्या तुलनेत कुठे असेल? मूळ दिशे च्या विरुद्ध बाजूला मूळ दिशे च्या उजव्या बाजूला मूळ दिशे च्या डाव्या बाजूला आहे तिथेच 18. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? सर्व ठिकाणी सारखी परिस्थिती असणे प्रत्येक घरी मातीचे साहित्य असणे सेंद्रिय पद्धतीने स्वैपाक करणे मातीची उपलब्धता अधिक प्रमाणात असणे 19. A C F J O ? (? च्या जागी काय येईल?) T S R U 20. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला? कम्युनिस्ट पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हिंदू महासभा फॉरवर्ड ब्लॉक 21. यू पी एस सी चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरविंद सक्सेना सुधा जैन ओमी अग्रवाल प्रितेश कुमार 22. AF BG CH DI …. EJ IJ EK IK 23. खालील पैकी कोणत्या देशाची राज्यघटना लिखीत नाही? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जपान युनायटेड किंग्डम ऑस्ट्रेलिया 24. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा 80288 28880 78288 28878 25. m = 3 आणि n = 6 तर खालील पैकी विषम संख्या कोणती? दोन्हीही n यापैकी नाही m 26. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 545 552 560 550 27. राम आणि श्याम यांनी आपले भांडवल 2:3 ह्या प्रमाणात गुंतवले होते जर वर्षा अखेरीस नफा चे गुणोत्तर 3:2 असेल तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती असेल? 1:1 3:2 9:4 4:9 28. खालील पैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन हे एकवचन सारखेच आहे कन्या शिक्षिका पूजा सर्व पर्याय बरोबर आहे 29. एका वस्तूची किंमत 30 टक्के कमी केल्यास तिचा खप 30 टक्के ने वाढतो तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के होतो? 9 टक्के तोटा 9 टक्के फायदा 30 टक्के फायदा 30 टक्के नफा 30. काजू म्हणजे बदाम बदाम म्हणजे नारळ नारळ म्हणजे बिस्कीट तर देवापुढे काय फोडायला हवे? बदाम बिस्कीट काजू डोके Loading … Question 1 of 30