Police Bharti Practice Test 12By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2019 1. खालील पैकी कोणत्या देशाची राज्यघटना लिखीत नाही? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान युनायटेड किंग्डम2. मी चार वेळी उजव्या हाताला 90 अंश मध्ये वळालो तर मी मूळ दिशेच्या तुलनेत कुठे असेल? मूळ दिशे च्या विरुद्ध बाजूला आहे तिथेच मूळ दिशे च्या डाव्या बाजूला मूळ दिशे च्या उजव्या बाजूला3. A C F J O ? (? च्या जागी काय येईल?) R T U S4. खालील पैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन हे एकवचन सारखेच आहे सर्व पर्याय बरोबर आहे कन्या पूजा शिक्षिका5. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला? कम्युनिस्ट पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फॉरवर्ड ब्लॉक हिंदू महासभा6. चांडाल चौकटी म्हणजे काय? बाधित झालेली चौकट चार लोकांचा समूह राक्षसांचा समूह एकत्रित पणे कट कारस्थान करणारा गट7. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची घनता पदार्थाची आम्लता पदार्थाची उदासीनता पदार्थाची तीव्रता8. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? सेंद्रिय पद्धतीने स्वैपाक करणे मातीची उपलब्धता अधिक प्रमाणात असणे प्रत्येक घरी मातीचे साहित्य असणे सर्व ठिकाणी सारखी परिस्थिती असणे9. 1200 x P = 1200 x 1 तर P ही… ऋण संख्या आहे सम संख्या आहे विषम संख्या आहे यापैकी नाही10. राम आणि श्याम यांनी आपले भांडवल 2:3 ह्या प्रमाणात गुंतवले होते जर वर्षा अखेरीस नफा चे गुणोत्तर 3:2 असेल तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती असेल? 4:9 3:2 1:1 9:411. 36 चे किती टक्के म्हणजे 7.2 होय? 50 20 21 2512. नवीन कर्मनी प्रयोगाचे उदाहरण ओळखा रामाने रावणाला मारले राम रावणाला मारतो रामाचे रावणाला मारून झाले रावण रामाकडून मारला गेला.13. एका मुलीच्या भावाच्या मामाची आई ही त्या मुलीच्या आई ची कोण लागेल? आई मुलगी सून सासू14. 1+4=7 2+5=8 3+6=9 तर 4+7=? 10 12 11 1315. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे? 10000 2000 1000 500016. AF BG CH DI …. IK IJ EK EJ17. m = 3 आणि n = 6 तर खालील पैकी विषम संख्या कोणती? m दोन्हीही यापैकी नाही n18. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा 78288 80288 28878 2888019. काजू म्हणजे बदाम बदाम म्हणजे नारळ नारळ म्हणजे बिस्कीट तर देवापुढे काय फोडायला हवे? बिस्कीट काजू डोके बदाम20. राम हा त्याच्या भावापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्षे असेल? 25 20 30 1021. यू पी एस सी चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुधा जैन प्रितेश कुमार ओमी अग्रवाल अरविंद सक्सेना22. चा ची च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी द्वितीया षष्ठी पंचमी23. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 552 560 550 54524. 100 रू छापील किमतीच्या वस्तूवर शे 20 टक्के सूट देऊनही दुकानदार शे 20 टक्के कमवतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 80 100 120 6425. एका वस्तूची किंमत 30 टक्के कमी केल्यास तिचा खप 30 टक्के ने वाढतो तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के होतो? 30 टक्के फायदा 30 टक्के नफा 9 टक्के फायदा 9 टक्के तोटा26. तुम्ही जरा शांत बसा. ह्या वाक्यात क्रिया विशेषण अव्यय कोणते आहे? यापैकी नाही जरा बसा दोन्हीही27. 3x+5 ही सम संख्या असेल तर खालील पैकी कोणती संख्या विषम संख्या असेल? 3x+3 3x+1 3x 3x-128. मंदार माला ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 18 20 22 1429. 4 8 16 32 64 128…. ह्या संख्या मालिकेतील 11वे पद कोणते असेल? 4096 4084 4024 409430. निरोगी आयुष्य कोणाला नको? ह्या वाक्यात —— आहे निरोगी हे विशेषण निरोगी हे सर्वनाम निरोगी हे क्रियापद निरोगी हे नाम Loading …Question 1 of 30