Police Bharti Practice Test 13By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा हताश गरिबी निराश गरीब2. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा – त्याचा —— बघून साहेबांनी नौकरी साठी त्याची शिफारस केली प्रामाणिकपणा निरागसता वागणूक माणुसकी3. पूर्ण करा. aabbbccc_ddd_ _ _ eeeee ccde cdee cdde deee4. 2 तास + 10 मिनिट + 25 सेकंद = किती सेकंद? 7235 7225 7835 78255. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? न्यूयॉर्क रोम अलास्का वाशिंटन डीसी6. 386589 या संख्येच्या 6 आणि 5 अंकामध्ये अदलाबदल केल्यास नवीन संख्या कितीने लहान असेल? 1100 900 9000 907. ‘ मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. नेपाळ श्रीलंका म्यानमार भूतान8. रघु आणि राघव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर राघव चे आजचे वय किती असेल? 8 14 10 129. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे. भारत सौदी अरेबिया पाकिस्तान इराक10. संख्या मालिका पूर्ण करा 3 5 7 ? 13 17 9 8 10 11 Loading …Question 1 of 10