Police Bharti Practice Test 13By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? अलास्का रोम वाशिंटन डीसी न्यूयॉर्क 2. 2 तास + 10 मिनिट + 25 सेकंद = किती सेकंद? 7235 7835 7825 7225 3. पूर्ण करा. aabbbccc_ddd_ _ _ eeeee cdee ccde cdde deee 4. 386589 या संख्येच्या 6 आणि 5 अंकामध्ये अदलाबदल केल्यास नवीन संख्या कितीने लहान असेल? 1100 9000 90 900 5. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा – त्याचा —— बघून साहेबांनी नौकरी साठी त्याची शिफारस केली वागणूक प्रामाणिकपणा निरागसता माणुसकी 6. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा हताश निराश गरिबी गरीब 7. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे. इराक भारत सौदी अरेबिया पाकिस्तान 8. ‘ मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. श्रीलंका भूतान नेपाळ म्यानमार 9. संख्या मालिका पूर्ण करा 3 5 7 ? 13 17 11 8 10 9 10. रघु आणि राघव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर राघव चे आजचे वय किती असेल? 12 8 14 10 Loading … Question 1 of 10