Police Bharti Practice Test 14

1. ‘ का ती मो ज ना पे ड क्षा ‘ ह्या अक्षरांपासून एक अर्थ पूर्ण म्हण तयार केल्यास खालील पैकी 5 क्रमांकाचे अक्षर कोणते असेल?

 
 
 
 

2. खालील पैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य ओळखा

 
 
 
 

3. 80 च्या 120% म्हणजे किती?

 
 
 
 

4. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

5. 12 माणसे एक काम 12 दिवसात करतात तर तेच काम किती माणसे किती दिवसात करतील?

 
 
 
 

6. देशाच्या नागरिकांकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहायता निधीला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

7. एक नळ पाणाच्या टाकीचा 1/4 भाग 8 तासात भरतो तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

8. एका सांकेतिक भाषेत HAVE हा शब्द 9-2-23-6 असा लिहितात त्याच सांकेतिक भाषेत HAD हा शब्द 9-2-5 असा लिहितात तर खालील पैकी कोणता पर्याय BAT हा शब्द दर्शवतो?

 
 
 
 

9. खालील पैकी कोणता खेळाडू कुस्ती खेळाशी संबंधित नाही?

 
 
 
 

10. जर 8+9=31, 16+27=89 तर 2+15=?

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!