Police Bharti Practice Test 15By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. विमान वाहतूक सेवा सबंधित भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे UDAN UTTHAN DBT PMAPY2. 800 रू सरळ व्याज मिळण्यासाठी 800 रू. किती वर्षांसाठी 5 दराने बँकेत ठेवायला पाहिजे? 15 10 20 53. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सुनील अरोरा ओमप्रकाश रावत सुशील चंद्रा नसीम जैदी4. गटात न बसणारा पर्याय ओळखा AOI AEI AMI AEI5. 300 चे 150% चे 20% चे 10%= किती 30 चे 150% चे 10% चे 100% 150 चे 20% चे 60% चे 30% 10 चे 20% चे 300% चे 150 % 300 चे 15% चे 20% चे 1000%6. समास ओळखा – लंबोदर बहुव्रीही समास द्वंद समास तत्पुरूष समास अव्यावी भाव समास7. खालील पैकी कोणता पर्याय हा 1/4 च्या गुणाकार व्यस्तचा वर्ग असेल? 1/16 -16 16 -1/168. हा माझा फ्लॅट आहे. या वाक्यातील हा शब्द …… आहे. दर्शक विशेषण अनिश्चित विशेषण अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम9. सहसंबंध ओळखून पर्याय निवडा चलन – नाणे नियतकालिक-? नियमित होणारे मासिक आठवड्याला प्रसारित होणारे वेळ10. राणी तीन वेळा 90 अंशमध्ये उजव्या हाताला वळाली. त्यानंतर ती एकदा डाव्या हाताला 90 अंश मध्ये वळली आता तिचे तोंड दक्षिण दिशेला आहे तर ती कोणत्या दिशेकडे बघत उभी असेल? दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व Loading …Question 1 of 10