Police Bharti Practice Test 15

1. राणी तीन वेळा 90 अंशमध्ये उजव्या हाताला वळाली. त्यानंतर ती एकदा डाव्या हाताला 90 अंश मध्ये वळली आता तिचे तोंड दक्षिण दिशेला आहे तर ती कोणत्या दिशेकडे बघत उभी असेल?

 
 
 
 

2. 300 चे 150% चे 20% चे 10%= किती

 
 
 
 

3. समास ओळखा – लंबोदर

 
 
 
 

4. गटात न बसणारा पर्याय ओळखा

 
 
 
 

5. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

 
 
 
 

6. खालील पैकी कोणता पर्याय हा 1/4 च्या गुणाकार व्यस्तचा वर्ग असेल?

 
 
 
 

7. हा माझा फ्लॅट आहे. या वाक्यातील हा शब्द …… आहे.

 
 
 
 

8. विमान वाहतूक सेवा सबंधित भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे

 
 
 
 

9. सहसंबंध ओळखून पर्याय निवडा चलन – नाणे नियतकालिक-?

 
 
 
 

10. 800 रू सरळ व्याज मिळण्यासाठी 800 रू. किती वर्षांसाठी 5 दराने बँकेत ठेवायला पाहिजे?

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now