Police Bharti Practice Test 16

1. मोत्यासारखे तिचे दात सुंदर आहेत – अलंकार ओळखा

 
 
 
 

2. रामभाऊ आपल्या घरातून सरळ बाहेर निघाले आणि दोन वेळा डाव्या हाताला वळून पूर्वेकडे तोंड असणाऱ्या गाईच्या गोठ्यात गेले तर रामभाऊ च्या घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

3. वि वा शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

4. पोलिसाने चोरास पकडले – प्रयोग ओळखा

 
 
 
 

5. घड्याळात 3.30 वाजले असता दोन काट्यात किती अंशांचा कोण तयार होईल?

 
 
 
 

6. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही.

 
 
 
 

7. शब्दाचा विग्रह करून संधी ओळखा – विपत्काल

 
 
 
 

8. काही माणसे एक काम 45 दिवसात करतात, जर माणसांची संख्या 5/9 पट केली तर ते काम पूर्ण होण्यास किती माणसे लागतील?

 
 
 
 

9. गटात न बसणारी संख्या ओळखा 338 722 882 250

 
 
 
 

10. सोडवाPOLICE BHARTI ONLINE TEST

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now