Police Bharti Practice Test 16

1. वि वा शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

2. गटात न बसणारी संख्या ओळखा 338 722 882 250

 
 
 
 

3. काही माणसे एक काम 45 दिवसात करतात, जर माणसांची संख्या 5/9 पट केली तर ते काम पूर्ण होण्यास किती माणसे लागतील?

 
 
 
 

4. घड्याळात 3.30 वाजले असता दोन काट्यात किती अंशांचा कोण तयार होईल?

 
 
 
 

5. सोडवाPOLICE BHARTI ONLINE TEST

 
 
 
 

6. मोत्यासारखे तिचे दात सुंदर आहेत – अलंकार ओळखा

 
 
 
 

7. रामभाऊ आपल्या घरातून सरळ बाहेर निघाले आणि दोन वेळा डाव्या हाताला वळून पूर्वेकडे तोंड असणाऱ्या गाईच्या गोठ्यात गेले तर रामभाऊ च्या घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

8. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही.

 
 
 
 

9. शब्दाचा विग्रह करून संधी ओळखा – विपत्काल

 
 
 
 

10. पोलिसाने चोरास पकडले – प्रयोग ओळखा

 
 
 
 

Question 1 of 10

Don`t copy text!