Police Bharti Practice Test 17By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. दोन नळ मिळून पाण्याची टाकी 6 तासात भरतात जर त्यातील एक नळ ती पाण्याची टाकी 10 तासात भरत असेल तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरण्यास किती वेळ लागत असेल? 12 18 15 202. रमेश च्या बहिणीच्या आईची सासू ही रमेश च्या वडिलांच्या भावाची कोण असेल? आई बहीण आत्या मावशी3. कावळा ह्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? कावळ्या कावळा कावळ कावळे4. संख्या मालिका पूर्ण करा 25 19 14 10 7 5 ? 0 1 2 45. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होऊ शकतो. स्कर्व्ही नायटा बेरि बेरी मुडदूस6. राजघाट : महात्मा गांधी :: शक्ती स्थळ : ? राजीव गांधी लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी जवाहर लाल नेहरू7. काही मुलांच्या रांगेमध्ये श्याम डावी कडून तिसरा आहे तर उजवीकडून सातवा आहे. राम हा श्याम च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून बसला आहे तर राम चा डाव्या बाजूने किती क्रमांक असेल? पहिला नववा आठवा दुसरा8. वडिलांनी आपल्या जवळील रकमेपैकी 1/3 रक्कम पत्नीस दिली. 1/6 रक्कम मुलास दिली आणि 1/9 रक्कम मुलीस दिली तरीही त्यांच्याकडे 1400 रुपये शिल्लक आहेत. तर त्यांच्याकडे असणारी एकूण रक्कम किती असेल? 2800 4200 3600 40009. एका योजनेमध्ये 1800 रुपये टाकले असता पहिल्या वर्षी 5% ने नफा मिळतो आणि दुसऱ्या वर्षी एकूण रकमेच्या10% ने नफा मिळतो तर दोन वर्षांअखेर एकूण किती रक्कम मिळायला हवी? 2159 2260 2200 207910. राम ने अभ्यास केला – हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळात रूपांतरित करा. राम ने अपूर्ण अभ्यास केला आहे राम अभ्यास करत असेन राम अभ्यास करत असतो राम अभ्यास करत आहे Loading …Question 1 of 10