Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Practice Test 17

1. राम ने अभ्यास केला – हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळात रूपांतरित करा.

 
 
 
 

2. एका योजनेमध्ये 1800 रुपये टाकले असता पहिल्या वर्षी 5% ने नफा मिळतो आणि दुसऱ्या वर्षी एकूण रकमेच्या10% ने नफा मिळतो तर दोन वर्षांअखेर एकूण किती रक्कम मिळायला हवी?

 
 
 
 

3. रमेश च्या बहिणीच्या आईची सासू ही रमेश च्या वडिलांच्या भावाची कोण असेल?

 
 
 
 

4. संख्या मालिका पूर्ण करा 25 19 14 10 7 5 ?

 
 
 
 

5. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होऊ शकतो.

 
 
 
 

6. कावळा ह्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे?

 
 
 
 

7. काही मुलांच्या रांगेमध्ये श्याम डावी कडून तिसरा आहे तर उजवीकडून सातवा आहे. राम हा श्याम च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून बसला आहे तर राम चा डाव्या बाजूने किती क्रमांक असेल?

 
 
 
 

8. राजघाट : महात्मा गांधी :: शक्ती स्थळ : ?

 
 
 
 

9. वडिलांनी आपल्या जवळील रकमेपैकी 1/3 रक्कम पत्नीस दिली. 1/6 रक्कम मुलास दिली आणि 1/9 रक्कम मुलीस दिली तरीही त्यांच्याकडे 1400 रुपये शिल्लक आहेत. तर त्यांच्याकडे असणारी एकूण रक्कम किती असेल?

 
 
 
 

10. दोन नळ मिळून पाण्याची टाकी 6 तासात भरतात जर त्यातील एक नळ ती पाण्याची टाकी 10 तासात भरत असेल तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरण्यास किती वेळ लागत असेल?

 
 
 
 

Question 1 of 10

Don`t copy text!