Police Bharti Practice Test 18By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. संख्या मालिका पूर्ण करा 1 3 9 31 129 ? 348 238 296 651 2. खालील पैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना 2019 या वर्षाचे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे? पेरू कंबोडिया नायजेरिया इथिओपिया 3. दुकाना ला वाडा असे संबोधले वाड्याला किल्ला संबोधले किल्ल्याला ऑफिस संबोधले आणि ऑफिस ला घर संबोधले तर कार्यालय या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? वाडा ऑफिस घर किल्ला 4. रांगेतील तिसरा विद्यार्थी गुणी आहे. ह्या वाक्यातील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हा आहे – रांगेतील गुणी तिसरा आहे 5. बाळ हसत हसत घरी आले या वाक्यात बाळ शब्दाचे लिंग कोणते आहे? नपुसंकलिंगी पुल्लिंगी स्रीलिंगी आदरार्थी पुल्लिंगी 6. KM9BL1324PND ह्या मालिकेतील डावीकडून सातव्या पदाच्या उजवीकडील तिसऱ्या पदाच्या डावीकडचे चौथे पद कोणते आहे? 4 L 3 1 7. तीन संख्याची सरासरी 22 आहे. आणखी चार संख्यांची सरासरी 15 आहे तर एकूण सर्व संख्यांची सरासरी किती असेल? 19 18 18.5 19.5 8. रांजण खळगे ही भौगोलिक चमत्कार असणारी रचना खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक 9. एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वजन 12 किलो ग्रॅम आहे. त्यापैकी 24 मुलांचे सरासरी वजन 10 किलो असेल तर उर्वरित मुलांचे सरासरी वजन किती किलो ग्रॅम असेल? 6 25 20 24 10. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7.5 पट आहे. आणखी 11 वर्षांनंतर मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या निमपट होईल तर वडिलांचे आजचे वय किती वर्ष असेल? 29 30 43 40 Loading … Question 1 of 10