Police Bharti Practice Test 19By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2019 17/03/2021 1. A B C यांच्यात वर्षाच्या शेवटी नफा 9:8:7 या प्रमाणात वाटायचे ठरले. जर ह्या मध्ये A ला 2700 रुपये नफा मिळाला असेल तर एकूण नफा किती असेल? 7600 6900 7500 7200 2. हॅले चा —— दर ——- वर्षांनी दिसतो धूमकेतू 86 उपग्रह 76 तारा 86 धूमकेतू 76 3. एका रांगेत राम दोन्ही टोकाकडून आठवा आहे. राम च्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून श्याम बसला आहे.श्याम च्या उजव्या बाजूला चार व्यक्ती सोडून गणेश बसला आहे तर राम आणि गणेश मध्ये किती लोक असतील? 4 5 3 2 4. जर पूर्व दिशेला ईशान्य दिशा असे नाव दिले तर पश्चिम दिशेला काय नाव द्याल? ईशान्य दक्षिण नैऋत्य वायव्य 5. कशाचीही पारख नसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? अंगठा छाप रत्न पारखी गाजर पारखी स्वप्न रंजीत 6. कार्यक्रमात श्रवण करण्यास आलेल्या लोकांना —– म्हणतात अनुयायी श्रोते श्रवक प्रेक्षक 7. 6 किलो चे 7.5 % किती? 4500 ग्रॅम 45 ग्रॅम 450 ग्रॅम 4.5 ग्रॅम 8. 1800 लिटर क्षमता असणाऱ्या टाकीचा 1/6 भाग रिकामा आहे तर टाकी मध्ये किती लिटर पाणी आहे? 1750 300 750 1500 9. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे? ECG ATB DOTS BCG 10. जर DECEIVE हा शब्द IJHJNAJ असा लिहिला तर TRIUMPH हा शब्द कसा लिहणार? YZXRUNM YWNRZUM YWNZRUM YXZNRUM Loading … Question 1 of 10