Police Bharti Practice Test 20By Sagar Sir | SBfied.com / 15/12/2019 1. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा त्रिकोण – बहु व्रीही दररोज – अव्ययीभव चौकोन – बहु व्रीही आमरण – द्वंद2. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3421 3124 3241 32143. एका तळ्यात दोन बेडूक होते. या वाक्यात तळे ह्या शब्दाला विभक्तीचा कोणता प्रत्यय लागला आहे? अष्टमी तृतीया सप्तमी पंचमी4. बोरघाट खालील पैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे रायगड पुणे मुंबई पुणे नाशिक पुणे बारामती5. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ? – 1200 ? 600 200 50 10 900 1200 800 10006. संजय तू तुझे काम कर. या वाक्यातील क्रियापद चा अर्थ कोणता आहे? विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ7. तीन अंकाची बेरीज 132 आहे जर पहिला अंक दुसऱ्या अंकाच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्या अंकाच्या 1/3 पट आहे तर दुसरा अंक कोणता? 48 72 36 248. उच्च तापमान मोजण्यासाठी वापरतात – अल्टी मीटर क्रोनो मीटर पायरोमीटर हाइड्रोमीटर9. श्यामने 8 आंबे 20 रुपये प्रति नग या भावाने खरेदी केले मात्र त्यातील 3 आंबे खराब निघाले. उर्वरित आंबे त्याने 24 रुपये प्रति नग या भावाने विकले तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा / तोटा झाला? 20% नफा 25% तोटा 25% नफा 20% तोटा10. एप्रिल महिन्या च्या 4 तारखेला बुधवार आहे तर त्याच महिन्याचा शेवट च्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ? 27 29 28 30 Loading …Question 1 of 10