Police Bharti Practice Test 21By Sagar Sir | SBfied.com / 15/12/2019 1. योग्य पर्याय निवडा 39 41 36 43 2. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत खालील पैकी कोणत्या महिलेने अग्रस्थान पटकावले आहे? नॅन्सी पेलोसी अँजेला मर्केल ख्रिस्तीन लगार्ड निर्मला सीतारामन 3. 2019 सालचा मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकणारी टोनी एन सिंह कोणत्या देशाची नागरिक आहे? भारत कॅनडा फ्रान्स जमैका 4. महेश एक काम 16 दिवसात करतो तेच काम सुमित 8 दिवसात पूर्ण करतो. महेश ने पहिल्या दिवशी तर सुमित ने त्याच्या दुसऱ्या काम करण्याचे ठरले. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 6 11 7 13 5. देव देते अन् …… नेते. भोगा आपल्या …. ची फळे कर्म नियती दृष्ट कष्ट 6. एका दुकानदाराने 22 रुपये प्रति किलो ह्या भावाचा 4 किलो आणि 28 रुपये प्रति किलो ह्या भावाचा 6 किलो तांदूळ एकत्र केला तर आता त्या एकत्रित तांदुळा चा भाव काय असेल? 25.5 24.5 27.5 25.6 7. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? A C F J O ? U T S V 8. केलेला उपकार जो जाणतो तो – उपकारी कृतघ्न परोपकारी कृतज्ञ 9. जर 17 x 9 + 43 – 46 ÷ p + 9 = 203 . तर P= ? 18 23 17 21 10. शिक्षक माणूस प्राणी यांच्यातील परस्पर सहसंबंध दाखविणारी आकृती निवडा ब ड क अ Loading … Question 1 of 10