Police Bharti Practice Test 22

( Free Online Practice Exam For Police Bharti)

1. 20 मीटर उंच एक भिंत चढून एका माकडाला बाहेर पडायचे आहे मात्र एका तासात ते माकड 5 मीटर वर जाते आणि काही अडचणी मुळे 2 मीटर खाली येते. तर त्या माकडाला बाहेर पडण्यास किती तास लागतील?

 
 
 
 

2. रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे तर माधुरी रूपालीची कोण लागते?

 
 
 
 

3. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे?

 
 
 
 

4. 24 किमी अंतरावरील ऑफिसला जाण्यासाठी रमेश ला पाऊण तास लागतो तर त्याचा दर ताशी वेग किती असेल?

 
 
 
 

5. पृथ्वीवरील दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन खडक आपले गुणधर्म बदलतात. ह्या प्रक्रियेमुळे तयार झालेल्या खडकांना ——- खडक म्हणतात

 
 
 
 

6. एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

7. खालील पैकी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

8. योग्य पर्याय निवडा – श्रद्धा ही हुशार मुलगी आहे

 
 
 
 

9. 144 च्या वर्गमूळ ची निम पट ही 12 च्या दुपटीच्या किती पट आहे?

 
 
 
 

10. परीक्षेत माझा सातवा प्रश्न चुकला – या वाक्यातील सातवा शब्द आहे..

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now