Police Bharti Practice Test 22By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2019 ( Free Online Practice Exam For Police Bharti)1. एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? 154 चौ सेमी 88 चौ सेमी 176 चौ सेमी 77 चौ सेमी2. पृथ्वीवरील दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन खडक आपले गुणधर्म बदलतात. ह्या प्रक्रियेमुळे तयार झालेल्या खडकांना ——- खडक म्हणतात रूपांतरित घटित अग्निज स्तरीत3. खालील पैकी योग्य शब्द निवडा विद्याअभ्यास विद्याभस वीदयाभास विद्याभास4. 24 किमी अंतरावरील ऑफिसला जाण्यासाठी रमेश ला पाऊण तास लागतो तर त्याचा दर ताशी वेग किती असेल? 96 32 48 1205. रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे तर माधुरी रूपालीची कोण लागते? मामे बहीण आते बहीण मावस बहीण चुलत बहीण6. योग्य पर्याय निवडा – श्रद्धा ही हुशार मुलगी आहे श्रद्धा – विशेष नाम. 2) हुशार – विशेषण. 3) आहे – सामान्य नाम 1) श्रद्धा – विशेष नाम. 2) हुशार – विशेषण. 3) मुलगी – सामान्य नाम. श्रद्धा – सामान्य नाम. 2) हुशार – विशेषण. 3) मुलगी – विशेष नाम श्रद्धा – विशेषण. 2) हुशार – विशेष नाम. 3) मुलगी – सामान्य नाम7. परीक्षेत माझा सातवा प्रश्न चुकला – या वाक्यातील सातवा शब्द आहे.. आवृत्ती वाचक विशेषण क्रम वाचक विशेषण गुण विशेषण रिती वाचक विशेषण8. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? गुजरात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश केरळ9. 144 च्या वर्गमूळ ची निम पट ही 12 च्या दुपटीच्या किती पट आहे? 4 1/4 तिप्पट दुप्पट10. 20 मीटर उंच एक भिंत चढून एका माकडाला बाहेर पडायचे आहे मात्र एका तासात ते माकड 5 मीटर वर जाते आणि काही अडचणी मुळे 2 मीटर खाली येते. तर त्या माकडाला बाहेर पडण्यास किती तास लागतील? 6 5 8 7 Loading …Question 1 of 10