Police Bharti Question Paper 23By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2019 1. अलंकार ओळखा – श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी न-वरी || उपमा विरोधाभास अनुप्रास श्लेश 2. सांडणी ह्या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे? उंट यापैकी नाही सांडणीस्वार सांड 3. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 2 प्रकल्पात ‘ विक्रम ‘ हे नाव खालील पैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते? लँडर ऑर्बिटर बग्गी प्रक्षेपक 4. पूर्ण स्वराज्य चा ठराव राष्ट्रीय काँग्रेसच्या खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आला? 1918 दिल्ली 1917 कलकत्ता 1916 लखनऊ 1929 लाहोर 5. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? 3 14 27 3.5 6. एका सांकेतिक भाषेत PRODUCT हा शब्द TCUDO1816 असा लिहितात. तर त्या भाषेत लिहिलेल्या TCUDN153 ह्या शब्दाचा मूळ शब्द कोणता असेल? INDUCT CONDUCT DEDUCT COMDUCT 7. सुरेश चे तोंड उत्तरेकडे आहे (1) त्यांनतर तो 9 किमी सरळ (2) त्यानंतर 16 किमी उजवीकडे (3) त्यानंतर 4 किमी पुन्हा उजवीकडे (4) आणि शेवटचे 8 किमी पुन्हा उजवीकडे चालला तर आता तो मूळ दिशेपासून कुठे उभा असेल? उत्तर पूर्व वायव्य ईशान्य 8. महेश ने 1600 रुपये 3 वर्षांसाठी 10% व्याजदराने बँकेत ठेवले जर त्याने तीच रक्कम 5 वर्षांसाठी ठेवली असती तर त्याला किती रुपये जास्त मिळाले असते? ( onlinetest.sbfied.com ) 480 420 800 320 9. एका शेतकऱ्याला बाजारात गहुचे 4 पोते विकण्यासाठी घेऊन जायचे होते. त्याने तीन पोते अनुक्रमे 108 52 43 किलो वजनाचे भरले तर शेवटचे पोते त्याने किती वजनाचे भरावे म्हणजे पोत्यांच्या वजनाची सरासरी 75 होईल ( onlinetest.sbfied.com) 88 108 97 87 10. x-1 ही एक सम संख्या आहे तर ह्या संख्येच्या क्रमात पुढे येणारी 6 वी सम संख्या कोणती आहे? ( onlinetest.sbfied.com) x+10 x+11 x-12 x-10 Loading … Question 1 of 10 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा