Police Bharti Practice Test 24By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2019 1. दोन खराब घड्याळ सकाळी दहा वाजता सोबत सुरू केले. पहिले घड्याळ दिवसाला 24 मिनिट पुढे जाते तर दुसरे घड्याळ तासाला तीन मिनिट मागे पडते. तर संध्याकाळी 6 वाजता दोन घड्याळाचा वेळेत किती मिनिटाचा फरक असेल? ( onlinetest.sbfied.com ) 32 24 16 8 2. उत्तरेकडे तोंड करून 10 विद्यार्थी पूर्व – पश्चिम रांगेत बसले आहे. प्रशांत पश्चिमेकडून 8 क्रमांकावर आहे तर रेश्मा पूर्वेकडून 4 क्रमांकावर आहे. तर खालील पैकी काय बरोबर असेल? ( onlinetest.sbfied.com ) प्रशांत च्या डाव्या बाजूला रेश्मा बसली आहे. रेश्मा आणि प्रशांत मध्ये 1 विद्यार्थी आहे. प्रशांत च्या उजव्या बाजूला रेश्मा आहे. प्रशांत पूर्वेकडील सर्वात शेवटच्या स्थानावर बसला आहे 3. प्रत्येकाला दोन दोन कामे करावी लागतील या वाक्यातील ‘ दोन दोन ‘ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? धातू साधित अनिश्चित संख्या वाचक पृथकत्व वाचक 4. अणु ऊर्जा खात्याचा कारभार खालील पैकी कोणत्या मंत्री कडे आहे? नरेंद्र मोदीं निर्मला सीतारामन अमित शाह राजनाथ सिंह 5. एका संख्येला 3 6 8 12 आणि 14 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते तर ती संख्या कोणती असेल? 170 168 173 176 6. जर ABC-7 ACD-13 ABD-9 तर ABB-? 6 7 5 8 7. 50 प्रश्न असणाऱ्या एका परीक्षेत रानीने 140 गुण मिळवले. ह्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जाणार होते तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाणार होता तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले असेल? ( onlinetest.sbfied.com ) 14 38 12 36 8. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुळा वैतरणा बिंदुसरा कोयना 9. जिथे चार रस्ते एकत्र येतात ती जागा असते – चव्हाटा चौक चौरंगी चौपाळा 10. सोडवा. 35/4 31/4 33/4 37/4 Loading … Question 1 of 10